अर्थ : छताच्या शोभेसाठी लटकविले जाणारे काच इत्यादीपासून बनविलेले एक अलंकृत प्रकाश देणारे साधन ज्यात अनेक दिवे, मेणबत्या इत्यादी पेटवल्या जातात.
उदाहरणे :
ह्या हॉटेलच्या प्रत्येक खोल्यात मोठमोठे झुंबर लावले आहेत.
झुंबर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhumbar samanarthi shabd in Marathi.